शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला, काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “मराठा-ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे”; काँग्रेसचा गंभीर आरोप

नागपूर : मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

महाराष्ट्र : Reservation:...तर सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल, नाना पटोले यांनी सुचवला असा फॉर्म्युला

गडचिरोली : मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : 'देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची', नाना पटोलेंचं आवाहन

महाराष्ट्र : जनतेच्या घामाचा पैसा ‘मित्रों’च्या खिशात घालणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला , नाना पटोलेंची बोचरी टीका

नागपूर : नाना पटोले हाजीर हो! नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या प्रकरणात हायकोर्टाचे निर्देश

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत, काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “भाजपला ५० खासदार कमी पडतील, मोदी नाही गडकरींना पंतप्रधानपदाची संधी”; काँग्रेसचा मोठा दावा