शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : मेट्रो कारशेडवरून पुन्हा रणकंदन सुरू; शिंदे सरकारच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध 

मुंबई : Nana Patole : आरेत मेट्रो कारशेडचा भाजप प्रणित राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा

संपादकीय : महाविकास आघाडीच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत, नाना पटोलेंचा आरोप 

महाराष्ट्र : Nana Patole : मोदी सरकारची अग्निपथ योजना तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारी; नाना पटोलेंचं टीकास्त्र

महाराष्ट्र : “ज्या पक्षाचे बोट धरून राज्यात वाढले, त्या शिवसेनेलाच संपवण्याचा भाजपचा डाव”

महाराष्ट्र : 'निर्लज्जपणाचा कळस!', आसाममधील पूरस्थितीवरून शिंदे आणि भाजपवर पटोलेंचा हल्लोबोल

महाराष्ट्र : Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : मी दुजाभाव केला नाही, जर...; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप