शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नम्रता आवटे संभेराव

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz

Read more

फिल्मी : बबडी आमची खरीखुरी पोरगी..., नम्रता संभेरावने वनिता खरातला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : १२ वर्षांपूर्वी याच दिवशी... स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

फिल्मी : जरा सांभाळून ... हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट 

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक

फिल्मी : 'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

फिल्मी : गाय झोपली गोठ्यात..., नम्रता संभेरावने मुलासाठी गायली अंगाई, मायलेकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

फिल्मी : माझी तेजू.. माझी सखी... माझी..., नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट

फिल्मी : 'मुंबई असो वा गंगटोक...', ट्राफिकमध्ये अडकले नम्रता संभेराव अन् प्रसाद खांडेकर, शेअर केली पोस्ट

फिल्मी : 'नाच गं घुमा' पाहताना मी नव्हती म्हणून नम्रताने बाजूच्या सीटवर..; मुक्ता बर्वेने सांगितला भावूक किस्सा

फिल्मी : थोडी कॉलर टाईट झालीय कारण..; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट