शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : डोंबिवलीच्या शोभायात्रेची आकाश ठोसरने वाढवली शान; ढोल वाजवत जिंकली चाहत्यांची मनं

फिल्मी : 'साद तुला मन घाली..'; गुलाबी साडीत अन् मराठमोळ्या रुपात रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : एकेकाळी सिक्युरिटी गार्डचं काम करायचे नागराज मंजुळे; 'पिस्तुल्या'मुळे बदललं नशीब

फिल्मी : रिअल हिरोंची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; नागराज मंजुळेंच्या सिनेमात झळकणार खरेखुरे पोलीस

फिल्मी : परश्याची हटके हेअरस्टाईल, म्हणाला, 'घर बंदुक बिरयानी' साठी दीड वर्ष...'

फिल्मी : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो, रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

फिल्मी : आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको कधी पाहिलीये का? कलाविश्वाशी जराही नाही संबंध

फिल्मी : 'आकाश ठोसर फ्लर्ट करतो का?', 'घर बंदूक बिरयानी' फेम अभिनेत्री सायली पाटील म्हणाली…

फिल्मी : Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी' हेच नाव का? नागराज अण्णांनी सांगितली नावामागची गोष्ट

फिल्मी : Nagraj Manjule : छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या त्या चित्रपटाचं पुढे काय झालं? नागराज मंजुळेंनी दिलं उत्तर