शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागराज मंजुळे

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.

Read more

फिल्मी : 'सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे भुरळ घालणारी, भविष्यात चित्रीकरणासाठी विचार' नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

फिल्मी : Jhund OTT Release: अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' आता ऑनलाईनही बघता येणार, जाणून घ्या कुठे आणि कधी?

लातुर : Nagraj Manjule: विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय

फिल्मी : जाळ न् धूर संगट! नागराज मंजुळेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट; शेअर केले फोटो 

पुणे : विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही : नागराज मंजुळे

फिल्मी : Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

नागपूर : नागराज मंजुळेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

फिल्मी : Jhund: नागराज अन् झुंड दोघेही कमाल, स्वप्नील जोशीकडून चित्रपटाचं कौतूक

फिल्मी : आता डॉक्टर नागराज मंजुळे! डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज यांचा मोठा सन्मान

फिल्मी : 'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया