शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नागपूर हिवाळी अधिवेशन

१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.

Read more

नागपूर : मोदी सरकार देश तोडायला निघाले आहे, अबू आझमींचा आरोप

नागपूर : सावरकरांच्या नावाचा वापर हे निव्वळ भाजपाचे राजकारण - जितेंद्र आव्हाड 

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत

नागपूर : ग्रामीण भागातील सर्व घरकुलांची अतिक्रमणे नियमित

नागपूर : तृतीयपंथींना विधान परिषदेत आरक्षण देण्याची मागणी

नागपूर : धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या

नागपूर : दारूबंदीची मागणी करणाऱ्या  महिलांवर बळाचा वापर

नागपूर : बालसंरक्षण धोरण कधी तयार करणार?

नागपूर : महाराष्ट्रात  धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची मागणी

नागपूर : विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विजेसाठी विशेष योजना