शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नफीसा अली

नफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. जुनून (1979), मेजर साहब (1998), लाइफ इन अ मेट्रो (2007), यमला पगला दीवाना (2010), गुजारिश (2010) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नफीसा यांनी 1976 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.तर 1977 मध्ये त्या मिस इंटरनेशनलच्या रनरअप राहिल्या होत्या. नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 

Read more

फिल्मी : स्टेज ४ कॅन्सरमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस गळले; Bald लूक शेअर करत झाली भावुक, म्हणाली-

फिल्मी : लग्नाच्या पहिल्याच दिवशी विपरीत घडलं, सासूने घराबाहेर काढलं अन्...; अभिनेत्रीच्या संसारात काय घडलं?

फिल्मी : चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

फिल्मी : लकी अली यांना जिवंतपणीच चाहत्यांनी वाहिली श्रध्दांजली, निधनाची बातमी निव्वळ अफवा

फिल्मी : या अभिनेत्रीने नुकतीच केलीय कॅन्सरवर मात, लॉकडाऊनमुळे औषधं-जेवण मिळत नसल्याने झालीय बिकट अवस्था

फिल्मी : Birthday Special : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठीण, थर्ड स्टेज कॅन्सरवर तिनं केलीय मात

फिल्मी : OMG! कॅन्सरमुळे अशी झाली माजी ‘मिस इंडिया’ची अवस्था, जुना फोटो व्हायरल

फिल्मी : कॅन्सरशी सामना केल्यानंतर आता बॉलिवूडची ही 62 वर्षीय अभिनेत्री मागतेय सिनेमात काम, तिला ओळखणंही झालंय कठीण

फिल्मी :  नफीसा अलींनी केले मुंडण, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक!!