शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. 

Read more

व्यापार : डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती

व्यापार : मुलांचे शिक्षण-लग्नासाठी गुंतवणूक करताय? महागाईमुळे तुमच्या बचतीची किंमत किती घटते? वाचा संपूर्ण गणित

व्यापार : लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल

व्यापार : 'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?

व्यापार : Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी

व्यापार : SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!

व्यापार : गुंतवणूक करताय, पण कशासाठी हे माहीत नाही? ९०% गुंतवणूकदार अडकलेत 'या' मोठ्या 'मनी ट्रॅप'मध्ये!

व्यापार : पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!

व्यापार : Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी

व्यापार : निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!