शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यास आईचा विरोध, न्यायालयाने बालकल्याण समितीला सुनावले

मुंबई : जास्त भाडे आकारलेल्या टॅक्सी चालकांना दणका; १५ जणांचे परवाने निलंबित!

मुंबई : पडीक गिरण्यांत फवारणी करायची तरी कशी? कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची अडचण

मुंबई : ५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील...

मुंबई : बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

क्राइम : अंधा है क्या, हॉर्न बजाना... म्हटल्याने तरुणीवर हल्ला  

मुंबई : वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा

मुंबई : गिरणी कामगारांना घर देण्यासाठी किती वर्षे? वारसांचा म्हाडाला सवाल

मुंबई : माझा सख्खा भाऊ का असेना, कारवाई होणारच; फडणवीसांचा विधानसभेतून इशारा

मुंबई : भाषा संचालनालयाची मूलभूत कामे झाली ठप्प; भाषा संचालक पदावर अनुभवसंपन्न नेतृत्व नसल्याने अडचणी वाढल्या