शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : क्रांतिदिनी धारावीकरांचे अदानीविरोधात आंदोलन, पुनर्विकासाला विरोध

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी 

मुंबई : डॉ. दीपक सावंतांना मंत्रीपदाचा दर्जा; कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष

नागपूर : राहुल गांधींचा फ्लाइंग किस म्हणजे मोदींना निवडून आणण्यासाठी केलेली कृती

मुंबई : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना नक्कीच २ पाऊलं पुढे नेली

फिल्मी : “नितीन गडकरींना टॅग करुनही...”, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या तक्रारीनंतर मराठी अभिनेत्री नाराज

महाराष्ट्र : मोठा निर्णय...! महारेराचा बिल्डरांवर आणखी कंट्रोल येणार; फायदा थेट ग्राहकांना होणार

मुंबई : अपहरण करुन ऑफिसमध्ये नेलं; शिंदे गटाच्या आमदारपुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : १४ ऑगस्टला म्हाडाच्या घरांची लॉटरी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

मुंबई : रामदास कदम यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती