शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मोनो डार्लिंगची कळी खुलणार; अधिक वेगवान होणार प्रवास, आणखी १० गाड्या ताफ्यात दाखल होणार

मुंबई : मलबार हिलमध्ये पाणीबाणी; पाणी पुरवठा आठ दिवसांपासून खंडित, टँकर ३ ते ५ हजार

मुंबई : घर घेणे आता आणखी सोपे; प्रकल्पांना मिळणार क्यूआर कोड; सर्व माहिती एका क्लिकवर

पुणे : ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

मुंबई : दुकानाच्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; साकी नाका दुर्घटनेत लाखाेंचे नुकसान

मुंबई : चेतनच्या पत्नीची होती घटस्फोटाची तयारी; ग्रँट रोड रहिवासी हल्ला प्रकरण

मुंबई : एसआयटीला मिळाली दर्शनची सुसाइड नोट; त्रास, धमक्या दिल्याचा विद्यार्थ्यांवर आरोप

मुंबई : मुंबई-२ जलवाहिनीला मुलुंड जकात नाक्याजवळ गळती, दुरुस्ती सुरु

मुंबई : रामनवमीच्या पूर्वसंध्येला गीतरामायणाची पर्वणी; खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने विशेष सोहळा 

मुंबई : स्वस्तात मिळणार आता सरकारी वाळू; सरकारी केंद्रांतून विकली जाणार, जिल्ह्यात दोन-तीन डेपो