शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    क्राइम : खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

    मुंबई : ओss मोठ्या ताई... कशा पद्धतीने असे शोध लावता?; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

    मुंबई : पाइपलाइनवर आता ‘वॉच टॉवर’, मुंबईबाहेर पालिका करणार टेहळणी; कॅमेरे बसविण्याचा निर्णय

    मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवा, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

    मुंबई : दादरमध्ये ३१ बांधकामे भुईसपाट, ‘आश्रय’मध्ये अडथळा, आश्रय आवास योजनेत ठरत होती अडथळा

    मुंबई : फॉर्च्युनर घ्यायला गेले आणि डॉक्टरला फसवले, बँकेचा रिकव्हरी मॅनेजर सांगत घातला गंडा

    मुंबई : दरवाजा उघडा राहिला; लाखोंचा माल चोरीला

    मुंबई : सोशल मीडियावर वाढतोय विखार, जिहादी विचारांनी भरकटलेले १४३ तरुण-तरुणी पुन्हा मुख्य प्रवाहात

    मुंबई : ‘अदृश्य दहशतवादाचा धोका अधिक घातक’

    मुंबई : राज्यात सर्वाधिक पोलिस गस्त नौका