लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Election team employee beaten up in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने विलेपार्ले येथील पोलिस ठाण्यात इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमद या इसमाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही  तक्रार देण्यात आली. ...

महालक्ष्मी रेल्वे भूखंडासाठी २ हजार कोटींची बोली; आतापर्यंतची विक्रमी बोली; खासगी विकासकाला देणार - Marathi News | Bid of Rs 2000 crores for Mahalaxmi railway plot Record bid so far Will be given to private developer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी रेल्वे भूखंडासाठी २ हजार कोटींची बोली; आतापर्यंतची विक्रमी बोली; खासगी विकासकाला देणार

रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ येथील रेल्वेच्या भूखंडांचा ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Sharad Pawar NCP suffers setback in Mumbai; Mumbai president Rakhi Jadhav joins BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश

Rakhee Jadhav joins BJP: युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र ते प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे. ...

मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन - Marathi News | Mumbai faces pollution crisis; squads formed to inspect RMC plant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन

मुंबई शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता  विविध उपायोजना केल्या जात असून  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आरएमसी प्लांटची तपासणी करण्याकरता विशेष तपास पथके  स्थापन केली आहेत.  ...

Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य! - Marathi News | Mumbai Woman Traveling To AP Dhillon Concert In Bandra Shares Scary Auto Experience, Complaint Filed Against Driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!

Mumbai Auto Rickshaw Driver Viral Video: सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  ...

मुंबईमध्ये मेट्रोसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी ८०३ कोटी रुपये मंजूर  - Marathi News | Work on infrastructure projects including Metro in Mumbai will gain momentum, Rs 803 crore approved for MMRDA projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये मेट्रोसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी ८०३ कोटी रुपये मंजूर 

राज्य सरकारचा शहर विकासावर भर ...

महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार? - Marathi News | Manifesto of film and theatre artists for Greater Mumbai; What do artists say in the backdrop of the Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?

चित्रपट, नाट्यकलावंतांच्या नजरेतून काय हवे या महामुंबईला? : लोकसंख्येला आळा घालणे गरजेचे..., नाट्यक्षेत्रासाठी महापालिकांत ‘एक खिडकी’ योजना अमलात आणावी, महापालिकांची नाट्यगृहे अन् थिएटर्स सुस्थितीत असावीत, शाळांसाठी राखीव भूखंड प्रायोगिक तत्त्वावरही ...

VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट - Marathi News | Adulterated milk racket was busted in Mumbai Andheri detergent and urea were being used | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट

मुंबईच्या अंधेरीत बनावट दूध रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...