शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पाकिस्तानातून आलेले पहिल्या टप्यातील १९८ भारतीय मच्छिमार अखेर नातेवाईकांच्या स्वाधीन

मुंबई : मनोरीच्या १० अपादग्रस्त मच्छिमारांना अखेर मिळणार ५४ लाखांची आर्थिक मदत

मुंबई : भावाला वाचवायला गेला, अन् स्वत: समुद्रात बुडाला; सुट्टी लागल्याने आला होता मावशीकडे

मुंबई : अंधेरीच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ४४० घुसखोर, मूळ लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित

मुंबई : गेट वे ऑफ इंडियाला दर आठवड्यात कार्यक्रम 

मुंबई : दिव्यांगांना मिळणार पाच लाखांपर्यंत कर्ज! 

मुंबई : कलरफुल गणवेशापेक्षा मूलभूत सुविधा दिल्या तरी बस्स झाले; सफाई कामगारांचा नवीन गणवेश चर्चेत

मुंबई : उंच इमारतीचा देखभाल खर्च आम्हाला परवडणार का? बीडीडी चाळ सुधारित आराखड्याला रहिवाशांचा आक्षेप!

मुंबई : सिंगापूरला गेलेल्या मुलाचा रेस्टॉरंटच्या १०व्या मजल्यावरून पडून मृत्यू, ढकलल्याचा संशय  

मुंबई : बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना