शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार

मुंबई : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड; दोन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : आता तीन वर्षांनी वाजणार दामोदर हॉलची घंटा; २०२६ मध्ये होणार सुरू, जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य

मुंबई : मुंबईवर कोकेनचाच ‘अंमल’; १० महिन्यांत केंद्रीय तपास यंत्रणांनी जप्त केले ५९५ कोटींचे ड्रग्ज

मुंबई : मुंबईतल्या हवेचे करणार तरी काय? उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली दखल; ६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी

मुंबई : कुलाबा, बीकेसी, चेंबूरमध्ये नागरिकांचा श्वास कोंडला! मुंबईच्या प्रदूषणात मेट्रोचाही हातभार

मुंबई : दामोदर हॉल उद्यापासून बंद; २०२६मध्ये नव्या रूपात होणार सुरू

मुंबई : मध्य रेल्वे आणखी १० एसी लोकल चालवणार; ६ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या दररोज ६६ फेऱ्या 

मुंबई : होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर

मुंबई : मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या दिवाळी पूर्वी मिटणार, प्रकाश सुर्वेंच्या पाठपुराव्याला यश