शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी

व्यापार : रेखा झुनझुनवाला यांनी केली मोठी डील, ७४० कोटींना खरेदी केली ऑफिस स्पेस

मुंबई : 'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

मुंबई : मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गासाठी सल्लागार नेमणार!

मुंबई : धुराने जीव गुदमरला? तक्रार करा ॲपवर, एमपीसीबीचे ई-कॅटलिस्ट उपयोजन उपलब्ध

मुंबई : दिवाळीत नियमांचे पालन न केल्यास जीवघेणे प्रदूषण, हवामान खात्याचा इशारा

मुंबई : गुजरातेतील १८० कोटींच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी मुंबईतून आरोपीला अटक, डीआयआरची कारवाई

मुंबई : तांत्रिक सुधारणेसाठी शासनाच्या वेबसाईटवरुन काढण्यात आला शासन निर्णय

मुंबई : श्वसन विकारावरील आजरासाठी 'जे जे रुग्ग्णालयात' विशेष कक्ष

मुंबई : किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत