शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शिवडीत साकारली ५१ फूट उंच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती

मुंबई : ‘सेल्फी विथ मेरी माटी’ची गिनीज बुकमध्ये नाेंद, अण्णा भाऊंच्या साहित्याच्या खंडांचे प्रकाशन

मुंबई : मुंबईत ३ दिवसांत २,४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, PUC आत्ताच रिन्यू करा!

मुंबई : दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी पुन्हा काढणार निविदा!

मुंबई : मुंबईकरांना दिवाळी भेट! शेवटची मेट्रो १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता

मुंबई : रस्ते धुण्यासाठी १,००० टँकर्स, मुंबईतील रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके; सरकारची मोहीम

मुंबई : एमएमआरडीए कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड- कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपये बोनस

मुंबई : आता दर १५ मिनिटांनी मोनोरेल धावणार, एमएमआरडीएच्या ६ गाड्या ट्रॅकवर

मुंबई : सलीम-जावेद ब्लॉकबस्टर जोडी अनेक वर्षांनी एकत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

मुंबई : सीताराम कुंभार यांना 'रंगभूमी सेवा पुरस्कार'