शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शिवसेनेने केली स्मशानातील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

मुंबई : ८२३ नवीन गृह प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर!  

क्रिकेट : भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लावू, मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर धमकी

राष्ट्रीय : सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास 

क्रिकेट : एक-दीड महिन्यांत संग्रहालयाची रूपरेषा ठरेल; मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची 'लोकमत'ला माहिती

मुंबई : जवळची माणसेच करतात घात; तुमचा पाल्य सुरक्षित आहे का?; पोलिस हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन

मुंबई : सहा हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?; हरकती नोंदविण्याचे आवाहन

मुंबई : फटाक्यांमुळे ३५ आगी; सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी नाही

मुंबई : फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडली; पालिकेच्या हेल्पलाइनवर आल्या एकूण २८ तक्रारी

मुंबई : काेर्टाच्या आदेशालाच फटाका; मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मध्यरात्रीपर्यंत धडाडधूम