शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गोरेगावच्या नागरी निवाऱ्याचा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण

रायगड : Raigad: १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग 

क्राइम : IAS अधिकारी सांगून घातला कोटींचा गंडा; मुंबईसह दिल्लीतही गुन्हे

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईकरांची पाऊसकोंडी; तुंबलेल्या पाण्यातून गाठले घर

पुणे : मुंबईप्रमाणे पुण्यातही छाेट्या घरांचा मिळकत कर माफ करा; आमदार रविंद्र धंगेकरांची मागणी

मुंबई : भरपावसात संसार रस्त्यावर; २५० घरांवर फिरविला बुलडोझर

मुंबई : राज्यातील १९७ बिल्डरांना ‘महारेरा’ची नोटीस, छापल्या क्रमांकाशिवाय जाहिराती

मुंबई : मिळाले ३२ कोटी, बनावट कंपन्यांत फिरविले २४ कोटी

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा तिढा सुटण्याची शक्यता, गृहनिर्माणमंत्र्यांनी म्हटलं...