शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

व्यापार : मुंबईचा 12वी पास ऑटोवाला; Auto चालवताना सुचली कल्पना...मग बनला शेअर मार्केट एक्सपर्ट!

मुंबई : LTT Station fire: मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आग, कँटीनमध्ये उडाला भडका

मुंबई : १२ वर्षे झाली, कोकण मत्स्य विद्यापीठाचे पुढे काय झाले ? डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा सवाल

मुंबई : मस्तच! मुंबईतील कचऱ्यातून आता तयार हाेणार टाइल्स आणि पेव्हर ब्लॉक्स

मुंबई : भूमिगत पार्किंग प्रस्ताव रद्द का करीत नाही? वांद्र्यातील स्थानिकांनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीतील अर्जदारांना दिलासा; पैसे भरण्यासाठी विजेत्यांना मुदतवाढ

मुंबई : आता यापुढे सिद्धिविनायकाला साखरेचे मोदक चालणार नाहीत! पूजा साहित्य विक्रेता संघटनेचा निर्णय

मुंबई : वैतरणा धरणाने कापला पालिकेचा खिसा; काम पूर्ण होईपर्यंत खर्चात १४० कोटींची वाढ

मुंबई : काय सांगता! मुंबईतील ७० टक्के आगीच्या घटनांमागे ‘हे’ कॉमन कारण

मुंबई : ... तर लाठीचार्ज नक्कीच विसरुन जाऊ; अखेर रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांकडे निवदेन