शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : तब्बल ३१ नाटकांची 'हाऊसफुल' मेजवानी; पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत वाढली नाटकांची संख्या

मुंबई : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची लॉटरी उत्साहात

मुंबई : परदेशी चलनाच्या अवैध व्यवहार प्रकरणी विराज पाटीलला अटक; ईडीची मोठी कारवाई

मुंबई : राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी बाणगंगा तलाव येथे भव्य दीपोत्सव, महाआरतीही होणार

मुंबई : खोताची वाडी जपतेय मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा!

मुंबई : फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

मुंबई : ‘मेट्रो २ ब’ ने मुंबईकरांचा २०२४ मध्ये होणार प्रवास; काम युद्धपातळीवर सुरू 

मुंबई : ‘लघुपटा’च्या माध्यमातून उलगडणार ‘मुंबई’चे अंतरंग

मुंबई : मुंबई मनपा टी वॉर्ड: राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू अन् डोंगराळ भागातील झोपडपट्टी

मुंबई : पहाटे पाचपर्यंत थर्टी फर्स्टची पार्टी! हॉटेल्समध्ये जय्यत तयारी