शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : देशात पहिल्यांदाच हाेणार मध महोत्सव, मुंबईत प्रयाेग; उद्योगाची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्न

मुंबई : मुंबई मनपा जी उत्तर वॉर्ड; अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले पादचारी, झोपडपट्टी पुनर्वसन कळीचे मुद्दे

मुंबई : मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा; एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : लग्नाला जाताय, दागिने सांभाळा; चेन स्नॅचिंगच्या ११२ घटना उघड !

मुंबई : शहरातील रस्ते धुण्यासाठी वाढीव टँकर; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३१ डिसेंबरला महास्वच्छता अभियान

मुंबई : पोलिस कुटुंबीयांच्या कल्याणाचा नवी मुंबई पॅटर्न; शिक्षण, उपचारांसाठी मदत

मुंबई : ४० वर्ष कशी काढली, हे आम्हालाच माहीत!  हक्काचे घर मिळालेल्यांनी आठवणींना दिला उजाळा

मुंबई : निवडणूक लांबली, मुंबईतील सुशोभीकरण मंदावले

मुंबई : आजाराशी दोन हात करा बिनधास्त; २ हजार अतिरिक्त बेडची सुविधा खास

क्राइम : मुंबईत ५.७७ कोटींची विदेशी सिगारेट जप्त; समुद्रमार्गे चिंचेच्या बॉक्समधून होती तस्करी