शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अपेक्षा ६ हजार काेटींची, जमा ६३८ कोटी; मनपा पुढे मालमत्ता करातून उत्पन्न गोळा करण्याचे आव्हान

फिल्मी : अमरावतीचा वाघ झाला मुंबईकर! महागड्या कारनंतर शिव ठाकरेचं घराचं स्वप्नही झालं पूर्ण

महाराष्ट्र : नवी मुंबईत पाेलिसांवर हल्ला, पालघरमध्ये गाडी फाेडली! हिट ॲन्ड रन कायद्याविरुद्ध वाहतूकदार संपावर

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे ७० रुग्ण, मुंबईत ६ नवे; राज्यातील रुग्णसंख्या ७३१

मुंबई : मुंबई विमानतळावर अडीच कोटींच्या सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई

मुंबई : ग्राहकांना वीज जोडणीच्या योजनांची माहितीच मिळेना, महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांना दिला 'शॉक'  

मुंबई : धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर!

व्यापार : UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी

मुंबई : मुंबई विमानतळावर ३ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, २८ वर्षीय तरुणाला अटक, सीमा शुल्क विभागाची कारवाई

नाशिक : CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार