शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना 

मुंबई : पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा 

मुंबई : पेरू दूतावासातर्फे 'द पुकारा बुल' कलाकृतींचे प्रदर्शन, २७ ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरू

मुंबई : आरेतील प्रजापूर पाड्यातील स्वच्छतागृहे वीज पाण्याविना

मुंबई : दगडी चाळीचा नवरात्र उत्सव, गवळी अन् दाऊद!

महाराष्ट्र : आनंदाची बातमी! राज्याला मिळणार आणखी ३ वंदे भारत एक्स्प्रेस? २ मुंबईहून, १ पुण्यातून सुटणार

मुंबई : दुर्गामातेच्या नऊ रुपांचे दर्शन घडवणाऱ्या 'नवस्वरूपा'चे अनूप जलोटांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : रेल्वे तिकिटाचा काळा बाजार करणाऱ्या तरुणास अटक 

मुंबई :  नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत कोण मारणार बाजी? १९ ऑक्टोबरला अंतिम फेरीत पाच एकांकिकांमध्ये होणार चुरशीची लढत

मुंबई : डीआरआयने उध्वस्त केले ८ किलो सोन्याचे रॅकेट; किंमत ४ कोटी, १ लाखाची रोकडही जप्त