शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मेडिकल कॉलेजमध्ये आता मेंटल हेल्थ लॅब, ९ कोटी ६ लाखांच्या खर्चास शासनाची परवानगी

मुंबई : २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 

मुंबई :   मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

मुंबई : कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद

मुंबई : पालिका अधिकाऱ्यांकडून परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई : दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध

मुंबई : ...तर सर्व बांधकामांना स्थगिती द्यावी लागेल; हायकोर्टाचा मुंबई मनपाला अल्टिमेटम

मुंबई : फाईन आर्टमधील नाटकांना लोकाभिमुख करताना तडजोडीला सामोरे जावे लागते; ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांचे प्रतिपादन

मुंबई : बालाजी मंदिराच्या भूखंडाचा वाद आता एनजीटीच्या कोर्टात, सीआरझेडमध्ये बांधकामास पर्यावरणप्रेमींचा विरेाध

मुंबई : अद्याप 141 महारेरा प्रकल्पांचा प्रतिसाद नाही, 10 नोव्हेंबर नंतर हे प्रकल्प रद्द होण्याची शक्यता