शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज

ठाणे : दिव्यांग व्यक्ती नाउमेद होत नसतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये: यजुवेंद्र महाजन

मुंबई : मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० पाण्याचे टँकर्स, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना; 'वर्षा'वर बैठक

फिल्मी : ९ वर्षांची चिमुकली बेपत्ता, सनी लिओनीशी आहे कनेक्शन; अभिनेत्री म्हणाली, 'माहिती देणाऱ्याला...'

मुंबई : 'महारेरा'च्या वॉरंटपोटी एकाच विकासकाकडून नागपूरच्या ८ ग्राहकांचे नुकसान भरपाईचे ४ कोटी ७१ लाख वसूल

धुळे : धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

क्रिकेट : पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ! 

मुंबई : एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती

मुंबई : मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश, कारण काय? वाचा...

महाराष्ट्र : रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी