शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास

लोकमत शेती : केरळ, मुंबई येथून जामनेरात हापूस दाखल; वाचा काय आहे दर

मुंबई : १,८६७ बांधकाम कंत्राटदारांवर मुंबई प्रदूषित केल्याचा ठपका

मुंबई : तुम मराठी लोग गंदा है..., घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...

फिल्मी : सातारा सोडून मुंबईत शिफ्ट झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट

मुंबई : कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान

लोकमत शेती : कर्जाच्या खाईत सापडलेल्या सोलापूर दूध संघाच्या संचालक मंडळाचा अखेर निर्णय लागला; वाचा सविस्तर

महाराष्ट्र : Shiv Chhatrapati Sports Awards 2023–24: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!

रत्नागिरी : आंबा मुंबईत स्वस्त, रत्नागिरीत मात्र महाग; कारण काय.. वाचा