शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : उपचार मोफत घेतले?; धर्मादाय रुग्णालयासाठी आता ऑनलाईन प्रणाली

मुंबई : बाजार ४०० लाख कोटींचा! नऊ महिन्यांत १०० लाख कोटींनी वाढला

मुंबई : फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली

मुंबई : तीन महिन्यांत यूट्यूबने हटवले २२ लाख प्रक्षोभक व्हिडिओ; इशान चॅटर्जी यांनी दिली माहिती

मुंबई : दोन दिवसांत पकडली ८ किलो सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

लोकमत शेती : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याची होणार विक्रमी आवक

मुंबई : उत्तर मुंबईतील 17 हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ?

मुंबई : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई : Mumbai Local: मुंबई लोकलनं रात्रीचा प्रवास नको गं बाई! GRP च्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड

मुंबई : मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई