शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मला अभिमान, माझ्या मुलीने चौघांना दिले जीवनदान; मेंदूमृत मुलीविषयी आईचे भावनिक गौरवाेद्गार

मुंबई : उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत बीकेसीमध्ये चार एकर जमीन देणार; राज्य सरकारची सर्वाेच्च न्यायालयात माहिती

मुंबई : जे.जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, काम ऑगस्टपूर्वी पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाई : हसन मुश्रीफ

मुंबई : अभंगवारी' अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देते, षण्मुखानंदमध्ये घुमला विठूनामाचा गजर

मुंबई : तुमच्या प्रश्नांची उत्तरे म्हाडा देणार, म्हाडामध्ये २२ जुलै रोजी लोकशाही दिन

मुंबई : मंगळवारीही कोसळधारा! मुंबई महानगर प्रदेशाला ऑरेंज अलर्ट तर रायगडला रेड अलर्ट

मुंबई : गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा, ११० मुलांनी घेतला सहभाग

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

मुंबई : ११३३ घरे आणि ३६१ भूखंडांसाठी मंगळवारी लॉटरी

मुंबई : झाडाच्या फांद्या छाटण्यावरून वाद, जोगेश्वरीत विद्यार्थिनीचा विनयभंग; पोलिसांकडून तपास सुरू