शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : नेहरू सेंटरमध्ये प्रथमच 'लावणी नृत्य कार्यशाळा', माया जाधव मोफत देणार धडे 

मुंबई : सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

मुंबई : विमानतळावर पकडले दीड कोटींचे परकीय चलन; डीआरआयने दोघांना केली अटक

मुंबई : सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!

क्रिकेट : राखीव खेळाडूंना मिळणार मुंबईच्या संघात दावेदारी सांगण्याची संधी; कप्लेश कोळी  क्रिकेट स्पर्धा वेगळ्या स्वरूपात

मुंबई : भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

मुंबई : मुंबई विमानतळावर चक्क ३३३ रुपयांना विकली जाते पाणीपुरी!

मुंबई : मुंबईतील ५०० उद्यानांमध्ये पक्ष्यांनाही मिळतोय थंडावा, उष्णतेवर मात करण्यासाठी उपाययोजना

मुंबई : मंडपांसाठी खड्डे खोदाल तर खबरदार... गणेश मंडळांसह मूर्तिकारांना मुंबई महापालिकेचा इशारा