शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बाणगंगा येथे वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्ग; तलावाचे खोलीकरण, दीपस्तंभाच्या सौंदर्यीकरणाला वेग

मुंबई : लोकलच्या फेऱ्या वाढवा; एसीचे तिकीट कमी करा; प्रवाशांनी मांडली कैफियत

मुंबई : हुश्श...रस्ते होताहेत बॅरिकेडमुक्त, ‘मेट्रो’ची कार्यवाही; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार 

संपादकीय : मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले

मुंबई : दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली

मुंबई : डोकेदुखी, आणि अतिसाराने त्रासाने नागरिक हैराण

मुंबई : खार उन्नत मार्गाला स्थानिकांचा विरोध

मुंबई : पोलिसांच्या छावणीत मिहिर कोटेचा यांची गोवंडीत प्रचार यात्रा, विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीतील सुमारे 10,000 रहिवाश्यांचा लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

मुंबई : नेहरू सेंटरमध्ये प्रथमच 'लावणी नृत्य कार्यशाळा', माया जाधव मोफत देणार धडे