शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 28 अर्ज ठरले वैध

फुटबॉल :  दहाव्या आयएसएल ट्रॉफीवर मुंबई सिटी एफसीची मोहोर, मोहन बागान सुपर जायंटवर 1-3 असा विजय

मुंबई : समुद्राला येणार उधाण, येते ३६ तास समुद्रात जाऊ नका; भारतीय हवामानशास्र विभागाचा इशारा

मुंबई : मुंबईकरांनो, नियोजन करूनच घराबाहेर पडा; अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मानाचि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी; शिवाजी मंदिरमध्ये रंगणार 'लेखक सन्मान संध्या'

मुंबई : सुट्टीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण माथेरान; टॉय ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : सावली गायब होणार! ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस

मुंबई : बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार

मुंबई : मुंबई विमानतळावर पकडले ८ कोटींचे सोने, १४ लाखांचे आयफोन

मुंबई : झोपडपट्टीधारकांचे ‘कल्याण’ करा, खासदार गोपाळ शेट्टी यांची महेंद्र कल्याणकर यांच्याकडे मागणी