शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील अन्नाचे नमुने FDAकड़ून ताब्यात

मुंबई : झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत आरोपी पसार! गुजरातमधून आवळल्या मुसक्या

मुंबई : सीआयएफईचा भूमीपूत्र फाउंडेशनसोबत सामंजस्य करार 

मुंबई : दोन कोटीचे दागिने, लाखोची रोख पळवणारी टोळी गजाआड ! उत्तर प्रदेशमध्ये खार पोलिसांची कारवाई 

मुंबई : मालमत्तेच्या वादातून बहिणीला मारहाण; फॅशन डिझायनरसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं

मुंबई : व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या

मुंबई : मुंबईकरांना पुरापासून दिलासा? पूरप्रवण परिसरातील नालेसफाई; ७२ टक्के गाळ उपशाचे काम पूर्ण

मुंबई : एसी लोकलचे तिकीट कमी करा, नाही तर फेऱ्या वाढवा! रेल्वे प्रवासी आक्रमक

मुंबई : ऐन उन्हाळ्यात शहरात पाणीबाणी; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युतपुरवठा खंडित