शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जलवाहिन्या होणार इतिहासजमा; भातसा धरणातून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच जलबोगदा

मुंबई : ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’

मुंबई : मंत्रालयातील सुरक्षेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह

व्यापार : उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका

मुंबई : ६८ लाख रुपये घेऊन कामगार नॉट रिचेबल

मुंबई : एलएलबीच्या तब्बल ९५ टक्के जागा भरल्या; प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ

क्रिकेट : Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा...; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर

कोल्हापूर : मुंबईतील पावसामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसला तीन तास उशीर, कोयना एक्स्प्रेसही एक तास उशिरा धावली

मुंबई : जेव्हीएलआर पूल बनलाय वाहतूककोंडीचा स्पॉट; नियोजनाचा अभाव, प्रवाशी हैराण