शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : अरे काय करताय तुम्ही? एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश; मुंबईतील ९३२ वाहक-चालकांना वितरण सुरू 

मुंबई : डोळे स्कॅन करा अन् रेशन घ्या ! २३ लाख जणांना मिळणार मोफत रेशन; शासनाचा निर्णय

मुंबई : क्रेडिट कार्ड फसवणुकीचे ४०० गुन्हे; ४ महिन्यांत ४८ गुन्ह्यांची उकल, सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच 

मुंबई : ...म्हणे, या पावसाळ्यात लोकल खोळंबा नाही!

फिल्मी : रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, ही धोक्याची घंटा...

मुंबई : Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड

मुंबई : आर्थिक राजधानीतही हुंड्यासाठी महिलांचा छळ; सहा जणींचा बळी, १६७ गुन्ह्यांची नोंद 

मुंबई : कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ‘व्हीजेटीआय’चे ७७ टक्के विद्यार्थी ‘हिट’; २५५ कंपन्यांनी दिल्या ५३३ नोकरीच्या संधी 

मुंबई : साथरोग रोखण्यासाठी पालिका सज्ज; कीटकनाशक व धूरफवारणी, अडगळीतील भंगार करणार जप्त