शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : व्होडाफोन-आयडिया कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; ज्येष्ठ नागरिकाला भरपाई देण्याचे आदेश

मुंबई : मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार

मुंबई : ‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च 

मुंबई : तरुणाई म्हणते... आधी शिकू आणि मगच परफेक्ट नाचू; नृत्य कार्यशाळांकडे यंदा मोठा ओढा 

मुंबई : बंगाली मिठाईचा बाजारात गोडवा; मलाई चम चम, रसगुल्ला, राजभोज केशर मलाईला पसंती

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ४,६२६ कॅमेरे

मुंबई : आदिशक्तीच्या स्वागतासाठी बाजारपेठेत खरेदीला उधाण; नवरात्रोत्सवापूर्वी महिलांची लगबग

पुणे : नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

मुंबई : अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न