शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : झुमकेवाले, राजा-राणी, बांधणी, एक वेगळा ट्विस्ट... यंदा नवरात्रीत दांडियाचे नवे रंग, नवे ढंग

मुंबई : घटा-घटाचे रूप आगळे! आकर्षक घट बाजारात; खरेदी जोरात सुरू, फुले अन् फळांची आवक वाढली

मुंबई : फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा

मुंबई : बेस्ट ‘महालक्ष्मी’च्या सेवेत; भक्तांसाठी विशेष गाड्या

मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी साचू नये, म्हणून आता वर्षभर सफाईची कामे; पालिकेने घेतला धडा

मुंबई : मुंबईत घर खरेदीला ‘ब्रेक’; सप्टेंबरमध्ये ९,१६७ मालमत्तांची विक्री, तब्बल १९ टक्क्यांची घट

मुंबई : दसऱ्यानंतर पावसाचे मुंबईतून होणार सीमोल्लंघन; यंदा शहरावर ३ हजार मिलीमीटरचा जलाभिषेक

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : आज हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  

फिल्मी : अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

मुंबई : अटल सेतूवर कार थांबवून थेट समुद्रात मारली उडी; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद