शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘गोखले’-‘बर्फीवाला’ पूल लवकरात लवकर खुला करा; भूषण गगराणी यांचे निर्देश 

मुंबई : ब्रेकच्या ऐवजी चुकून ॲक्सीलेटर दाबत तरुणाला चिरडले ! अंधेरीत टेस्ट ड्रायव्हिंगदरम्यान अपघात 

मुंबई : जूनमध्येही मुंबईकर घामाघूम; सकाळी पाऊस, तर दुपारी उन्हाने होरपळ

मुंबई : ठणठणाट, १० टक्के पाणीकपात; धरणांत ६.७८ टक्के साठा: मुंबईसह ठाणे, भिवंडीलाही फटका 

मुंबई : ओ. पी. नय्यर आणि शंकर जयकिशन यांना मानवंदना देणार 'मेलोडिज ऑफ द मास्टर्स'

मुंबई : मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

मुंबई : गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई : उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका

मुंबई : जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टाफचा डल्ला!; एचआर मॅनेजरची पोलिसात तक्रार

मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघात होणार चौरंगी लढत