शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पदवीपेक्षा पदविकेला प्राधान्य! पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिक कल 

मुंबई : मुंबईत आजही पावसाचे थैमान कायम राहणार; शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा

मुंबई : डोळ्यांत मिरचीपूड टाकून १.७० लाख लुटले; मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळ हिरे व्यापाऱ्याने संपवलं आयुष्य; दोनवेळा सी लिंकवर गेला पण...

मुंबई : विद्यापीठ वसतिगृहाच्या मेसमध्ये पुन्हा झुरळ; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती

मुंबई : आता तरी पसंतीचे महाविद्यालय मिळणार का? अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची उत्सुकता 

मुंबई : हार्बरवर काय हाल झाले, काही विचारू नका! मेगाब्लॉक, पावसामुळे प्रवाशांना फटका 

मुंबई : मुंबईकरांनो, ‘बेस्ट’ बचाओ..! आजपासून मोहीम; ‘क्यूआर कोड’द्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन

मुंबई : उचलून बत्तीशी बाहेर काढू; अबू आझमींच्या इशाऱ्यानंतर मनसे म्हणते, पुन्हा तसेच...

मुंबई : मोठी बातमी: मुंबईत पावसाचा धुमाकूळ; पोलिसांकडून मुंबईकरांना अलर्ट, केलं महत्त्वाचं आवाहन!