शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कबुतर दाणे खाण्यात मग्न, राजकारणी भांडणात व्यस्त

मुंबई : कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस करणार कमबॅक; हवामान खात्याचा अलर्ट जारी वाचा सविस्तर

मुंबई : सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

महाराष्ट्र : उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

महाराष्ट्र : Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

फिल्मी : 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्याने लालबागमध्ये घेतलं आलिशान घर, गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर

मुंबई : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...

मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाटीसाठी नवीन डेडलाइन

मुंबई : म्हाडाची घरे ५ हजार; अर्ज आले ४१ हजार, २१ हजारांचे डिपॉझिट