शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत ५ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्हे दाखल, ४४२ गुन्ह्यांची उकल

मुंबई : डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च

मुंबई : मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक; माटुंगा-मुलुंड, सीएसएमटी-चुनाभट्टीदरम्यान होणार कामे 

मुंबई : होर्डिंग्जवर महापालिकेचे नियंत्रण; जाहिरात मसुदा जाहीर, बिल्डिंगच्या टेरेसवर परवानगी नाही

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: आरोपी भावेश भिंडेची जामिनाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : चेंबूरमध्ये पुनर्विकास घोटाळा, बिल्डरसह सहा जणांवर गुन्हा; मोफत सदनिका देण्याचे आमिष, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

मुंबई : जुलैमध्ये नोकऱ्यांच्या मागणीत १२ टक्के वाढ; रिअल इस्टेट, औषध निर्मिती,'FMCG' क्षेत्रात संधी 

मुंबई : महापालिकेकडून गोठ्यांना लवकरच नोटिसा; मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग 

मुंबई : मंडपाच्या परवानगीसाठी १३१ अर्ज; सुट्टीच्या दिवशी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मंडळांची मागणी

मुंबई : दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; या तारखेपर्यंत अर्ज करा