शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘मेट्रो ४’च्या खर्चात ४६३ कोटी रुपयांची वाढ; बैठकीत वाढीव खर्चाला मंजुरी

मुंबई : वांद्रे परिसरामध्ये उद्या ठणठणाट; जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शटडाउन 

मुंबई : विक्रोळीकरांना दरडीचे, भांडुपकरांना नाल्याचे भय ; मनपा दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे 

मुंबई : तरुणीने त्याला हवेतच घातली लग्नाची मागणी; विमानात जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : म्हाडाचे ६२ लाखांचे घर आता ५० लाखांना; 'लोकमत'च्या दणक्यानंतर अनेक घरांच्या किमती कमी

महाराष्ट्र : Badlapur Case: पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

मुंबई : सरकारच्या लाडका काँट्रॅक्टर, लाडका उद्योगपती योजना सुरु; सरपंच संघटनेच्या आंदोनलात ठाकरेंचे टीकास्त्र

मुंबई : खुशखबर! अखेर म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती कमी झाल्या

मुंबई : फेरीवाले अडीच लाख, सर्वेक्षण फक्त ३२ हजार जणांचे, टाउन व्हेंडिंग समितीची निवडणूक वादात

मुंबई : मुंबईमध्ये भूमिगत बाजारासाठी महापालिकेकडून चालढकल, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कारवाईचा इशारा