शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : विक्रोळीत श्वानाच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अडीच तास ग्रेट डेन तोडत होता लचके

महाराष्ट्र : पुतळा 35 फुटांचा असणार हे सांगितलेच नाही, अधिकाऱ्याचा नवा गौप्यस्फोट

फिल्मी : रणवीर-दीपिका मुंबईतील नव्या घरात करणार बाळाचं स्वागत, बांद्रामधील पॉश एरियात 'इतक्या' कोटींना झाली डील

मुंबई : युगांडातील व्यापाऱ्याला ३४९टन एक्स्पायर्ड साखरेचा पुरवठा; ३.५५ लाख अमेरिकन डॉलरची फसवणूक; पिता-पुत्रावर गुन्हा 

मुंबई : गणेशोत्सवातील निर्माल्यातून पालिकेची उद्याने बहरणार; ३०० वाहनांची सोय, खतनिर्मितीला चालना

मुंबई : मेट्रो मार्गिकेवरील पहिला डबलडेकर पूल सेवेत; मीरा-भाईंदरमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार

मुंबई : लोकल अपघातांत २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू; पश्चिम रेल्वेची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, ११ वर्षांत वाढता प्रतिसाद; गणेशोत्सवासाठी पालिकेची तयारी 

मुंबई : खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताचे धवल यश; एका सुवर्णपदकासह चार रौप्यपदकांची कमाई

मुंबई : एक किमीच्या काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटी; शहरातील २१४ रस्ते होणार चकाचक