शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : 2029 मध्येही पुन्हा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी...? 5 वर्ष आधीच केली भविष्यवाणी, काय म्हणाले?

मुंबई : मुंबईमधील जलवाहिन्या झाल्या जीर्ण, अनेक ठिकाणी चढला गंज; ‘वाचडॉग’चा निष्कर्ष 

मुंबई : बाप्पा राजमहालात होणार विराजमान! देखावे पूर्ण करण्यासाठी मंडळांकडून जोरात तयारी सुरू

मुंबई : धक्कादायक! लंगडी खेळता खेळता विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू; शाळेतील घटनेनं खळबळ

मुंबई : ऑडीला धक्का लागला म्हणून तरुणाला मारहाण; कार चालकाने जमिनीवर आपटत केलं बेशुद्ध

मुंबई : कानाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेलेल्या महिला पोलिसाचा मुंबईत मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

मुंबई : सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा लाईनमध्ये...; मुंबईत पंतप्रधान मोदींच्या विधानावर टाळ्यांचा कडकडाट

मुंबई : मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; १७ वर्षीय मुलाने चुकीच्या दिशेने गाडी चालवत घेतला दुधविक्रेत्याचा बळी

मुंबई : चोराचे ‘माईंड’ ओळखत वेळीच रोखली चोरी, मानसोपचार तज्ज्ञाने 'अशी' लढवली शक्कल

मुंबई : ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय