शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर वाढला कमालीचा ताण, पुलांवरील गर्दी व्यवस्थापनाची समस्या गंभीर

    मुंबई : महापालिका शाळांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, सीसीटीव्ही बसवा : शिक्षण समितीत सदस्यांची मागणी

    मुंबई : रिक्षा-टॅक्सी भाडेनिश्चितीचा चेंडू परिवहन मंत्र्याकडे, भाडे निश्चितीसाठी २२४ पानांचा अहवाल तयार

    मुंबई : कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला वाली नाही

    मुंबई : शताब्दी रुग्णालयात उंदरांनी घेतला दोन महिलांचा चावा, एकीच्या पायाला तर दुसरीच्या डोळ्याला गंभीर दुखापत

    मुंबई : बेस्ट कामगारांचा आज मोर्चा, बोनससाठी धरणे : रोजंदारी कामगारांचा प्रश्नही पेटला

    मुंबई : धक्कादायक! अर्भक विक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, साडेचार लाख रुपयांना विकत घेतली गरीबांची मुले

    मुंबई : मुंबईतून गाडी बोटीतून न्या व अलिबागला सव्वा तासात पोचा - एप्रिलपासून सेवा सुरू

    मुंबई : बूचर आयलंड आगीवर 40 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश

    मुंबई : यालाच म्हणतात, पारदर्शक कारवाई! वृत्तपत्र विक्रेत्यांचा बळी : फेरीवाल्यांना मात्र अभय