शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर दोनदा टोल! पहिल्या टप्प्यात खारपाडा, खांब नाक्यावर खिसा खाली

नागपूर : विवाहितेस जाळून पाहत बसणाऱ्या पती, सासऱ्याची जन्मठेप कायम; चारित्र्याच्या संशयावर केला होता घात

व्यापार : मुकेश अंबानी पुन्हा आशियाचे 'सम्राट'! श्रीमंतांच्या तिलिकेत भारत तिसरा, मुंबई ठरली राजधानी; बघा देशातील टॉप-10 श्रीमंतांची यादी

सांगली : मुंबईतील रेल्वे तिकिटांचा मिरजेतून काळाबाजार, दक्षता पथकाने एजंटास पकडले

क्रिकेट : VIDEO: मुंबईच्या मराठमोळ्या सायली सातघरेचा जलवा; ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा उडवला त्रिफळा

व्यापार : Success Story: खिशात फक्त ४ रुपये घेऊन आलेले मुंबईत; आज अंबानी, तेंडुलकर, बॉलिवूड सेलिब्रिटी येताहेत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये

मुंबई : मागील चार वर्षांतील कामे अन् खर्चाची श्वेतपत्रिका काढा; स्थायी समितीच्या बैठकीत उद्धव सेनेची मागणी

लोकमत शेती : आठवडाभरापूर्वी ६० ते ७० रुपये किलोने मिळणाऱ्या लिंबाना आज काय मिळतोय दर? वाचा सविस्तर

मुंबई : राणीच्या बागेत सिंहाची डरकाळी? गुजरातकडे आशियाई सिंहाच्या दोन जोड्यांची मागणी

लोकमत शेती : किलोला मिळतोय तब्बल ७ हजार रुपये दर; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा खजूर