शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शेतकरी व आदिवासींचा आज आझाद मैदानात झंझावात!

मुंबई : ताजमहाल हॉटेलला कडेकोट सुरक्षेचा वेढा; तळमजल्यावर अत्याधुनिक वॉर रूम

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था!

मुंबई : शेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन!; आज आझाद मैदानात धडकणार

मुंबई : उच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार

क्रिकेट : अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्र : Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 नोव्हेंबर

मुंबई : पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार

मुंबई : वीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप

मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या थरारक अनुभवानंतरही प्रवास असुरक्षितच!