शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

रायगड : शाकाहाराऐवजी दिले मांसाहाराचे पार्सल, पाच हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

मुंबई : विद्यावेतन मिळत नसल्याने सायन रुग्णालयात निवासी डॉक्टर बनले फळविक्रेते

मुंबई : मच्छीमारांनी रोखले कोस्टल रोडचे काम, वरळी कोळीवाड्याचा विरोध

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर साडेसात लाखांंचा खर्च

मुंबई : महापालिकेचा सांताक्लॉजरूपी स्वच्छतादूत

मुंबई : लिफ्ट अपघात : मातृछत्र हरपल्याने मुलांना १५ लाख रुपये नुकसानभरपाई

मुंबई : सागरातील दुर्मीळ प्रजातींना वाचविताना होणाऱ्या नुकसानाची भरपाई सरकार देणार

मुंबई : बदलापूरच्या स्केटर्सच्या विश्वविक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद

ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर “गस्त” नाटकाचे सादरीकरण, प्रेक्षकांची जिंकली मने 

ठाणे : नाट्यजल्लोषमधील विषयांची विविधता आणि मुलांचा सळसळता उत्साह हीच माझ्यासाठी अपूर्व भेट! ’- रत्नाकर मतकरी