शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3७,१३६, एका दिवसात २१२७ पॉझिटीव्ह

मुंबई : कोरोना रुग्णांचे मृत्युनंतरही होतायंत हाल, अंत्यविधीसाठी ७ ते ८ तासांची प्रतिक्षा

मुंबई : 'विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे व्यवहार्य नाही, अंतिम सत्रातील परीक्षा रद्द कराव्यात'

मुंबई : पुन्हा वांद्रे टर्मिनस परिसरात गर्दी : रेल्वे म्हणते, फक्त नोंदणीकृत प्रवाशांनाच परवानगी

ठाणे : ना देवेंद्रांचं नागपूर, ना मुख्यमंत्र्यांची मुंबई, स्वच्छता शहरांच्या रेटिंगमध्ये ओन्ली 'नवी मुंबई' 

मुंबई : Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

पिंपरी -चिंचवड : Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना

मुंबई : उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

पुणे : Corona virus : शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे मुंबईहुन आलेले तीन जण कोरोनाबाधित

क्राइम : Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी