शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या पॅकेेजच्या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी

    मुंबई : 'महाराष्ट्र सांभाळता येईना अन् चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला'

    मुंबई : Sushant Singh Rajput death case : ...म्हणून रियाच्या वडिलांनी केला '१००' डायल!

    क्राइम : Breaking : सुशांत प्रकरणी एनसीबीचे पथक गोव्यात, हॉटेल उद्योजक रडारवर

    राष्ट्रीय : मुंबईत वॉटर टॅक्सीसाठी आठ मार्ग निश्चित; चाकरमान्यांचा होणार पर्यावरणपूरक व परवडणारा प्रवास

    मुंबई : मुंबईत खासगी जागांवर आर्थिक विकास केंद्र; एमएमआरडीएचे नवे विशेष आर्थिक धोरण

    मुंबई : कोकण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेची चार टप्प्यांत होणार चाचपणी; एमएसआरडीसीची माहिती

    क्राइम : सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात 

    मुंबई : फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी

    मुंबई : क्यार व महा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा